

आज रक्षाबंधनाच्या दिवशी माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शनिवारी भागात राहनारे स्वर्गीय राजुजी कावळे यांच्या घरी भेट दिली, स्वर्गिय राजू कावळे यांची काही दिवासांपूरवी कोरोना मुळे दुखद निधान झाले, ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. या प्रसंगी राजुजी कावळे यांच्या पत्नींनी फडणवीस साहेबांना राखी बांधली. या प्रसंगी सर्वश्री नगरसेवक प्रमोद चिखले, सौ. लता काठगाये, श्री विजय चुटेले, महामंत्री भवंजीभाई पटेल, सूरज बांते, प्रवीण भगत, राजेश जाधव, संदीप माने, अक्षय कावळे, भोंगाडे उपस्थीत होते.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
No comments: